आयुक्त सौरभ राव यांचे आदेश ; कामांना गती येण्यासाठी पहिल्या गुरुवारी बैठक
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या कामांना गती मिळावी यासाठी आयुक्तांकडून यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी विकासकामांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठीचे कार्यालयीन आदेश आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत.

