PUNE: Standing in serpentine queues and scrutiny by immigrat ..
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Monday, November 5, 2018
Kalyaninagar residents oppose Metro plan
PUNE: The residents of Kalyaninagar have opposed the proposa ..
All eight fireworks crack the noise test
PUNE: The Maharashtra Pollution Control Board (MPCB) carried ..
For the vendors of Kasba Peth, Diwali is a tradition passed down for generations
With the festival of lights fast approaching, people are trooping to the streets of Kasba Peth, Kumbharwada. With an endless array of shops lined up on the sides of the street, customers are busy browsing and buying several festive items, including lanterns, diyas, idols, firecrakers and pots, to celebrate Diwali.
बेशिस्त वाहनचालकांकडून चार लाखांचा दंड वसूल
पुणे : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पीएमसी कायद्याचा आधार घेत कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून 295 बेशिस्तांना वाढीव दंड लावण्यात आला आहे. त्यांच्याकडून 4 लाख 12 हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
आरोग्य व अग्निशमनच्या पदभरतीचा मार्ग मोकळा
पुणे : महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशमनदलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी सकारात्मक अभिप्राय दिला असून हा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी गेला असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. सुमारे 100हून अधिक पदांची ही भरती आहे.
दिवाळी अन् लागोपाठ सुट्यामुळे शहरात वाहतूक कोंडी
पुणे : दिवाळीच्या खरेदीची लगबग आणि जोडून आलेली शनिवार आणि रविवारची सुटी, यामुळे शनिवारी शहरातील विविध भागात वाहतूक कोंडी झाली होती. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावर जास्त वाहतूक कोंडी झाली होती. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, मध्यवर्ती भागातील पेठा यासह अनेक भागातील रस्त्यावर गर्दी होती.
खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर रडारवर
येरवडा : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे उघड झाले असून, याची दखल घेऊन या विभागाने पावले उचलली आहेत. अशा डॉक्टरांवर आयुक्तांच्या आदेशानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिला आहे.
म्हाडाच्या वसाहतींची दुरवस्था
पुणे : येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनीतील इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे त्या कोसळण्याच्या अवस्थेत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे या वसाहतींचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी पुणे शहर म्हाडा वसाहत फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भविष्यात पुणे रेल्वेचे हब : संभाजी पाटील-निलंगेकर
पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Posts (Atom)