ससूनमधील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर
– ससूनमधील 400 नर्सेसचा सहभाग
पुणे – इंटर्न डॉक्टरांनी पुकारलेल्या संप अजून सुरुच असताना आता ससूनमधील 400 नर्सेस आजपासून (सोमवार) बेमुदत संपावर जाणार आहेत. दहा नर्सेसची बदली केल्याच्या विरोधात हा संप पुरण्यात आला आहे. त्यामुळे ससूनमधील आरोग्य सेवा मात्र व्हेंटिलेटरवर गेली आहे.

No comments:
Post a Comment