सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औंधच्या दिशेने जाणारा रस्ता ब्रेमेन चौकापर्यंत १२० फूट रुंदीचा असताना, त्यापुढे राजीव गांधी पुलापर्यंत मात्र, महापालिकेने हा रस्ता तूर्तास ९० फूटच ठेवण्याचे ठरवले आहे. या टप्प्यातील जागा मिळविण्यात अडचणी असल्याने तूर्तास ९० फुटांपर्यंत रस्ता रुंदीकरण करून मग त्याचा विस्तार करण्याचे नियोजन केले जात असले, तरी त्यातून या भागातील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment