Friday, June 22, 2018

पुणे महापालिका : नव्या इमारतीच्या उद्घाटनावेळीच पावसामुळे छत लागले गळायला

यावेळी सभागृहात पाणी साचू नये म्हणून बादल्या ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. मात्र, त्यामुळे नव्या बांधकामाच्या दर्जाबाबत सभागृहात चर्चा सुरु होती. 

No comments:

Post a Comment