Monday, June 25, 2018

भाजप नगरसेवकांची पंचाईत

आपल्या घरातील व्यक्तींची नावे विविध चौक, रस्ते, उद्याने यासारख्या विकास कामांना देण्यास सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेवकांना मनाई करण्यात आल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. पक्ष संघटनेने घातलेल्या या बंधनामुळे सत्ताधारी नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. 

No comments:

Post a Comment