Sunday, June 24, 2018

पुण्यात आठ हजार किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल जप्त, तीन लाख ६९ हजाराचा दंड वसूल

राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्यात आली असून प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment