पौड रस्ता - गॅसला नंबर लावण्याचा किंवा सिलिंडर वाहून आणण्याचा ताण नको... स्वस्तात घरपोच सेवा अन् हवा तेवढा गॅस वापरा... अशा लोभसवाण्या जाहिराती एमएनजीएल (महाराष्ट्र नेचरल गॅस लिमिटेड) कंपनीकडून केल्या जात आहेत. मात्र परिसरातील अनेक ग्राहकांनी अनामत रक्कम भरूनही कंपनीकडून त्यांना अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नाही. यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

No comments:
Post a Comment