मुंढवा - मुंढव्यातील वाहतूक समस्या बेशिस्त वाहनचालकांमुळे दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतुकीला अडथळे आणणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा असतानाही पोलिसांकडून तसे होताना दिसत नाही.
महात्मा फुले चौकात अपघातांत प्राण गमावण्याचे प्रमाण वाढत चालले असून, बेशिस्त वाहतूक हे त्यामागे कारण आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारली पाहिजेच; पण त्याचबरोबर खासगी वाहतुकीला शिस्त लागणेही आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment