Monday, June 18, 2018

बांधकामे नियमिततेसाठीची मुदत वाढविण्याची मागणी

पुणे - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ज्या अटी-शर्तीची पूर्तता करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे ही बांधकामे नियमित करण्यासाठी देण्यात आलेली मुदत कमी असून, ती वाढवावी, अशी मागणी ऍड. जयंत म्हाळगी यांनी एका पत्राद्वारे केली आहे

Pune-Municipal

No comments:

Post a Comment