पुणे - वारीमध्ये सहभागी प्रत्येक वारकऱ्याबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ निश्चित मिळावेत, यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. याअंतर्गत अन्न सुरक्षेसाठी यावर्षी दोन्ही पालखी मार्गावर प्रथमच "क्लासरूम ऑन व्हील्स' हा प्रकल्प अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) राबविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment