Wednesday, June 20, 2018

#PuneIssues बेकायदा मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे

पुणे : बांधकाम शुल्क आणि मिळकतकर बुडविण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेतलेल्या मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत; तसेच मंगल कार्यालये, त्यांची बांधकामे, स्वरूप आणि परवानगीची कागदपत्रे तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडील पाहणीचा अहवाल मागविला आहे. 

No comments:

Post a Comment