पीएमपी बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून पीएमपीच्या उत्पन्नाची गळती रोखणाऱ्या तिकीट तपासनीसांच्या (टीसी) सोयीसाठी जीप खरेदी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला होता. मात्र, जीपची खरेदी न करता प्रशासनाने नुकत्याच दोन नव्या कार खरेदी केल्या आहेत. त्यामुळे टीसींना स्पेशल कार मिळणार, की पीएमपीचे अधिकारी-पदाधिकारी वापरणार, अशी चर्चा 'पीएमपी'त सुरू आहे.
No comments:
Post a Comment