पुणे – रस्त्यावरील थुंकी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उभारल्यानंतर महापालिकेने आता आपला मोर्चा शहरातील पानटपरीवाल्यांवर वळविला आहे. बुधवारपासून 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या टपऱ्यांच्या परिसरात गस्त राहणार असून “पान अथवा तंबाखूजन्य पदार्थ खावून थुंकू नये,’ अशा सूचना टपरी चालकांना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment