पुणे - शहरातील धावपळीच्या आणि ताणतणावयुक्त जीवनशैलीपासून मुक्तता मिळवून निसर्गरम्य आणि शांत वातावरणात रममाण होण्यासाठी आपले स्वतःचे एक फार्म हाउस कम सेकंड होम असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने २३ व २४ जूनदरम्यान ग्रीन होम एक्स्पो- सीझन १८चे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment