पुणे; दि. 19- ट्रान्सफार्मरचा बिघाड झाल्यानंतर अथवा चोरीला गेल्यानंतर ट्रान्सफार्मर मिळविण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे महावितरणचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. संबधित नागरिकांना ठराविक कालावधीत ट्रान्सफार्मरचा पुरवठा न केल्यास संबधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे, त्याबाबतचा फतवाच प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment