Saturday, June 23, 2018

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

पुणे,दि.22 – शहरात सध्या पाऊस होऊन गेल्यानंतर साचलेल्या खडड्यांमध्ये, घराच्या परिसरात, घरांमध्ये डासांची उत्त्पत्ती होताना दिसत असून सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसत आहे. याबाबत पालिकेने आतापर्यंत दोन महिन्यात दोन जणांवर चक्‍क खटलेच भरले आहेत. तर बाराशे रुपयांचा दंडही वसूल केला आहे. तर गेल्या महिन्याभरात 127 जणांना नोटीस बजावली आहे.

No comments:

Post a Comment