पुणे – विस्तारित इमारतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत संबंधित ठेकेदाराला कारणेदाखवा नोटीस बजावली पाहिजे, स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश त्या प्रशासनाला देऊ शकले नाहीत.
No comments:
Post a Comment