हडपसर - तुकाई टेकडीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्यामुळे मोठे ढीग तयार झाले आहेत. त्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. येथे माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून, प्रशासन मात्र डोळे झाकून बसल्याने नागरिक संतप्त आहेत.

No comments:
Post a Comment