Friday, June 22, 2018

#PuneMandai बंद मंडईची तीन वेळा डागडुजी

पुणे - वडगाव शेरी भागात उभारलेल्या दोन्ही मंडया सध्या बंद आहेत. 
पुण्यनगरी ओटा मार्केट मंडईचे उद्‌घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री शैलजा कुमारी यांच्या हस्ते २००९ मध्ये झाले. या मंडईतील गाळ्यांचे वितरणच झालेले नाही.

No comments:

Post a Comment