Friday, June 22, 2018

#PuneFood पुणेकरांचा प्रत्येक घास होणार प्रमाणित

पुणे - आपण सध्या कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अन्न पदार्थांची चव, स्वच्छता, टापटीप हे ढोबळ निकष वापरून आपण ते हॉटेल चांगले किंवा वाईट म्हणतो; पण आता याच निकषांची काटेकोर तपासणी करून ‘हायजिन रेटिंग’ असे प्रमाणपत्र खुद्द ‘भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण’ (एफएसएसएआय) देणार आहे. याचा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे.

No comments:

Post a Comment