Tuesday, June 19, 2018

मनपा बसस्टॉपचे स्थलांतर

महापालिकेच्या बाहेरील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मुख्य बसस्थानकाचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या विस्तारित इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार आणि पीएमपीचे बसस्थानक एकाच ठिकाणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आळंदी, विश्रांतवाडी, देहूगाव या तीन बसस्थानकांचे स्थलांतर केले जात असून पालिकेच्या शेजारी असलेल्या टपले गॅरेज येथे बसस्थानक उभारण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment