Saturday, September 1, 2018

नियम सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे

पुणे – गणेशोत्सव काळात ठराविक उंचीनंतर शहरात बॉक्‍स कमानींना परवानगी देण्यात यावी, त्याचबरोबर उत्सवादरम्यान पाच दिवस ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment