खडकवासला : खडकवासला प्रकल्पातील लाभक्षेत्र व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याची तरतूद आहे. परंतू लाभ क्षेत्रातील लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलावात पाणी सोडण्याची खडकवासला कालव्याव्दारे तरतुद नाही. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.
No comments:
Post a Comment