Saturday, September 1, 2018

येरवडा कारागृहाला ऐतिहासिक तटबंदी

पुणे : देशातील महत्त्वाचे कारागृह असलेल्या येरवडा कारागृहाला आता ऐतिहासिक तटबंदी करण्यात येणार आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील बाजूस एक भिंत उभारण्यात येत असून तिला ऐतिहासिक लूक देण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment