पुणे : मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या नायट्रोजन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात देशातील मेट्रोसिटींमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. रस्त्यांवरून दिवस-रात्र धूर ओकत फिरणाऱ्या वाहनांमुळे शहरातील हवेत दर दिवशी सुमारे पाच हजार किलो नायट्रोजन डायऑक्साइड सोडला जात आहे. त्यामुळे पुणेकरांचा श्वास या विषारी वायूमध्ये गुदमरत आहे.

No comments:
Post a Comment