पुणे - महापालिकेच्या अभय योजनेत ३८ लाख रुपयांचा रिक्षा भाड्याचा गैरव्यवहार आयुक्तांसह मिळकतकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून वाहन खात्यातील अधिकाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहे. याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, योजनेच्या जाहिरातीच्या फाइल मागवून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
No comments:
Post a Comment