Saturday, September 1, 2018

महापौर चषक विजेत्यांचे पैसेच दिले नाहीत

विजेत्यांचा आरोप : …तर महापौरांना घेराव घालणार
पुणे – महापौर चषक स्पर्धेतील विजेत्यांचे पैसे त्यांच्या खात्यात अद्यापही जमा झाले नसल्याची तक्रार अनेक विजेत्यांनी केली असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहेत. हे पैसे दिले नाहीत, तर महापौरांना घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment