पुणे : "अंधत्व, मधुमेह, शारीरिक व्याधी, त्यात रस्त्यावरील गाड्यांची गर्दी, यामुळे घराबाहेर पडताना पत्नीचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नसतो. अपंगत्वामुळे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही, मात्र प्रवासासाठी प्रत्येक वेळी द्यावे लागणारे पत्नीचे बस भाडे परवडत नाही. त्यामुळे उपचारांसाठीही घरातून बाहेर पडताना विचार करावा लागतो,'' अशी वेदना द्वारकादास शर्मा यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment