Tuesday, September 11, 2018

भटक्‍या कुत्र्यांचे होणार स्मार्ट ट्रॅकिंग

पुणे – शहरात भटक्‍या कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षभरात जितके मृत्यू स्वाईन फ्लू, डेंग्यूने नाही झाले तितके रेबिजमुळे झाले आहेत. तर, शहरात कुत्र्यांनी चावा घेतलेले नागरिक जवळपास सात हजार आहेत. त्यामुळेच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्मार्ट ट्रॅकिंग पध्दत अवलंबण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून यासाठी साधारण दोन कोटींहून जास्त खर्च करण्याची तयारी पालिकेने दाखविली आहे.

No comments:

Post a Comment