Friday, November 2, 2018

शहराच्या विकासात कात्रज-कोंढवाचे महत्व

जागतिक पातळीवर मुंबईपाठोपाठ पुण्याकडे पाहिले जाते. उत्तम शहर म्हणून पुण्याचा विकास सुरू असून, येत्या काळात शहराचे चित्र बदलेल. शहराच्या विकासात कात्रज- कोंढवा हा सर्वांगसुंदर रस्ता महत्वाचा टप्पा ठरणार आहे,' असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment