Friday, June 22, 2018

आरटीओत बसवणार स्मोक डिटेक्‍टर

पुणे – सलग दोन वेळा लागलेल्या आगीच्या घटनांमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाला चांगलीच जाग आली आहे. दोन घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने इमारतीचे फायर ऑडीट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता स्मोक डिटेक्‍टर बसवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment