Friday, June 22, 2018

निवडणूक आयोगातर्फे पर्वती मतदारसंघाची निवडणूक नाव नोंदणी मोहीम सुरू

पुणे – विधानसभा मतदारसंघाच्या पर्वती मतदारसंघातील एक जानेवारी 2019 वर आधारित छायाचित्र मतदार यादीचा स्पेशल रिव्हिजन म्हणजेच अद्यावतीकरण सुरू झाले आहे. दि. 15 मे 2018 ते सहा जुलै 2018 पर्यंत मतदारयाद्यांमध्ये सर्व मतदारांचे शंभर टक्के रंगीत फोटो टाकण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.

No comments:

Post a Comment