पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने यांत्रिक पद्धतीने रस्तेसफाई करण्याच्या एकूण ४८ कोटी रुपयांच्या निविदा नुकत्याच मंजूर केल्या आहेत. विशेष म्हणजे यांत्रिक पद्धतीने रस्तेसफाई करणाऱ्या या मशिनची किंमत दीड कोटी रुपये आहे. या मशिन खरेदी करून त्या कंत्राटी कामगारांकडून चालविल्या असत्या, तर महापालिका प्रशासनाला निश्चितच फायदा झाला असता.
No comments:
Post a Comment