Friday, August 24, 2018

अखेर मिळकतीवर क्रमांक टाकण्याची निविदा रद्द

आयुक्तांचा निर्णय; कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचा ठपका
पुणे : शहरातील मिळकतींवर ‘स्मार्ट डिजिटल डोअर नंबर’ टाकण्याच्या कामाची 10 कोटी रुपयांची निविदा आयुक्तांनी अखेर रद्द केली. निविदा प्रक्रिया राबवताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचा ठपका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांनी खात्यावर ठेवला आहे.

No comments:

Post a Comment