Friday, August 3, 2018

पाचशे ई-बस भाडेकराराने व चारशे सीएनजी बस खरेदी करण्याचा निर्णय

एसी ई-बस निविदा तीन दिवसांत
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाने पाचशे वातानुकूलित (एसी) ई-बस भाडेकराराने घेण्यास आणि 100 सीएनजीवरील बसची खरेदी करण्यास निविदा प्रक्रिया राबविण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांत निविदा काढण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment