Thursday, August 2, 2018

पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य - डॉ. के. व्यंकटेशम

पुणे -  पुणेकरांच्या सुरक्षिततेला माझे सर्वाधिक प्राधान्य राहील. लोकांची सुरक्षितता व सेवेवर भर देण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी ग्वाही पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. 

No comments:

Post a Comment