Saturday, September 1, 2018

पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत ६0 कोटीहून अधिक रुपयांची मान्यता

पुणे: महापालिकेच्या चालू वर्षीच्याअंदाजपत्रकात शहरातील विविध विकासकामांसाठी प्रस्तावित असलेली ६० कोटीहून अधिक रुपयांची रक्कम प्रभागातील लहान-मोठय़ा कामांसाठी वळविण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने ६0 कोटी रुपयांची ही रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. एकूण पावणेतीनशे प्रस्तावांच्या माध्यमातून ६0 कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment