Saturday, September 1, 2018

300 विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वर्ग

पुणे : महापालिकेच्या 2018-19मधील अंदाजपत्रकात सुचविण्यात आलेली तब्बल 300हून अधिक वेगवेगळ्या विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वळविण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभांमध्ये तब्बल 270हून अधिक प्रस्तावांद्वारे सुमारे 65 कोटींचा निधी वळविण्याचा विक्रमच सत्ताधारी भाजपने केला आहे.

No comments:

Post a Comment