Wednesday, September 12, 2018

खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळतेय सांडपाणी

खडकवासला धरण परिसरातील अकरा गावांचे सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे आणि परिसराला याच धरणातून पाणी पुरवठा होत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल झाल्या असून मंडळाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

No comments:

Post a Comment