पुणे – राज्यातील विद्यापीठांच्या मानांकनात दर्जा वाढ करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. विद्यापीठांचे मानांकन उंचावण्यासाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर व्यावसायिक संस्थेची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. व्यावसायिक संस्थेच्या मदतीतून विद्यापीठाच्या मानांकनात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.
No comments:
Post a Comment