पुणे - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष अभियानानंतर शनिवारी (ता. १) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या मतदार यादीमधून ५४ हजारांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत, तर २० हजारांहून अधिक तरुण मतदारांची नावनोंदणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment