MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East!
It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
पुणे - महापालिकेकडून गणेशमूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्यास परवानगी देण्यास विलंब झाल्याने मूर्तिकार आणि विक्रेते यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. परवानगी त्वरित मिळावी, अशी मागणी कुंभार समाजोन्नती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment