पुणे – महापालिका शाळांमधील मुलांसाठी 21 कोटी खर्चून उभारल्या जाणाऱ्या ई-लर्निंग प्रकल्पास अखेर मुर्हूत मिळाला असून, पालिकेच्या 42 शाळांमध्ये व्हर्चूअल व 200 डिजीटल क्लासरूम शिक्षक दिनापासून कार्यरत करण्यात आल्या आहेत. तसेच, उर्वरीत शाळांमध्येही तातडीने हा प्रकल्प सुरू करण्यावर भर राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment