महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुणे मेट्रो प्रकल्पाबद्दल नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) अधिकाऱ्यांना शुक्रवारी समाधानकारक उत्तरेच देता आली नाहीत. मेट्रोच्या कामाबद्दल, प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेबद्दल नगरसेवकांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर महामेट्रोचे अधिकारी पूर्ण निरुत्तर झाले. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती न देता आल्याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी नाराजी व्यक्त करत, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडेच 'सक्षम अधिकारी पाठवा,' अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment