पुणे : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत असून, चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामांना पुढील काळात कात्री लागण्याची चिन्हे आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यानंतर आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असून, त्याचाही विकासकामांवर परिणाम होणार आहे.
No comments:
Post a Comment