वडगाव शेरी : विमानतळासमोरील नवीन रस्त्यावर आणि खराडीतील अनधिकृत होर्डिंगवर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली. यासाठी मोठा फौज फाटा तैनात केला होता. ही होर्डिंग रस्त्यालगत असल्याने सुरक्षेचे उपाय करण्यासोबतच मोठ्या क्रेनचीही मदत घेण्यात आली.
No comments:
Post a Comment