पुणे : वाहनाच्या नोंदणीसाठीचे स्मार्ट कार्ड आले. त्यासाठी नागरिकांचे प्रती कार्ड किमान 200 रुपये खर्च झाले... पण 12 वर्षांनंतरही परिवहन खात्याकडून स्मार्ट कार्ड रीडर पोचलेच नाही. त्यामुळे आता ऍपमधूनच स्मार्ट कार्ड रीड करता येईल का?, या प्रस्तावाची चाचपणी परिवहन खाते करीत आहे. दरम्यान, स्मार्ट कार्ड लवकरच हद्दपार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment