स्मार्ट सिटी आणि मेट्रोसारखे प्रकल्प आपण करत आहात; पण पाणीप्रदूषण रोखण्यासारख्या प्राथमिक कामाबाबत तुम्हाला गांभीर्य नाही. तुम्ही इतर गावांना प्रदूषित पाण्याची शिक्षा देत आहात, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस. के. श्रीवास्तव यांनी पुणे महापालिकेची खरडपट्टी केली. याच वेळी लहान शहर असूनही कोल्हापूर महापालिकेने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

No comments:
Post a Comment