राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर मोठा गाजावाजा करुन महापालिकेने सुरु केलेली कारवाईची मोहीम केवळ फार्स असल्याचे स्पष्ट होत आहे. दंडात्मक कारवाई सुरु झाल्यानंतर केवळ सहा दिवसांत 11 लाख दंड वसूल करणार्या महापालिकेचे पथक झोपले असल्याचे महिनाभरात झालेल्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.

No comments:
Post a Comment